Home | MyGov

Accessibility
Accessibility Tools
Color Adjustment
Text Size
Navigation Adjustment
Screen Reader iconScreen Reader

Developing the best teachers

Developing the best teachers
Start Date :
Jan 22, 2015
Last Date :
Nov 01, 2015
00:00 AM IST (GMT +5.30 Hrs)
Submission Closed

Teachers are the cornerstone of any educational system. Developing the teaching talent and incentivizing best teachers, retaining good teachers are all significant to improving the ...

Teachers are the cornerstone of any educational system. Developing the teaching talent and incentivizing best teachers, retaining good teachers are all significant to improving the quality of teaching. Views are elicited so that our higher education institutions can nurture good faculty who in turn can propel higher standards in our students.

Reset
Showing 1631 Submission(s)
TANAJI RAMRAO POLE
TANAJI RAMRAO POLE 10 years 5 months ago
शिक्षकांना कोणतेही अशैक्षणिक कामे लादण्यात येऊ नयेत.यासाठी केवळ विद्यार्थी हित हेच कल्याण हे ब्रीद असावे.शिक्षकांचा पूर्णा वेळ विद्यार्थ्यांच्याच सहवासात जावा.digital स्कूलसाठी ईलर्निंगची सुविधा सर्व शाळांना पुरवावी.यासाठी शिक्षकांना ई लर्निंग संदर्भात दर्जेदार व सुटसुटीत प्रशिक्षण मिळावे.तरच विद्यार्थी कल्याण होऊ शकते .
Desai Bhagwan Raoji
Desai Bhagwan Raoji 10 years 5 months ago
शैक्षणिक गुणवत्ता वाढी साठी सर्वात आवश्यक आहे कि शिक्षकांना शिकवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य वेगवेगळ्या नवनवीन योजना राबविण्याच्या नादात शिक्षणाचा मुळ हेतू पासून शिक्षकांना दूर नेले जात आहे .नवीन सरकार नवीन अभियान नवीन अधिकारी नवीन कार्यपद्धती हे ठीक नाही मूळ शैक्षणिक विचार अध्ययान अध्यापन नियम या सर्व बाबी कडे दुर्लक्ष्य होत आहे
vishnu dattarao kumbhar
vishnu dattarao kumbhar 10 years 5 months ago
विद्यार्थ्यांचे पायाभूत ज्ञान वाढवण्यासाठी ज्ञानरचनावाद याची अंमलबजावणी झाली पाहिजे व प्रत्येक शिक्षकाचे प्रक्टीकॅली प्रशिक्षण व्हावे. व जुनी परीक्षा पद्धत लागू करावी म्हणजे विध्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होईल तसेच प्रत्येक शाळेत सर्व भौतिक सुविधा असाव्या व विध्यार्थ्यांच्या कले नुसार त्यांना शिकण्याची मुभा असावी. शारीरिक शिक्षण व कला या विषयांना पण महत्व द्यायला हवे
vinod gulabrao bhamare
vinod gulabrao bhamare 10 years 5 months ago
कोणतेही शैक्षणिक धोरण राबवीत असताना प्रामुख्याने विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्याचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने विचार करण्यात येतो.इतकेच नव्हे तर विध्यार्थ्याला नैतिक सक्षम बनविणे महत्वपूर्ण ठरते.परंतु यासाठी शिक्षक,पालक,कुटुंब यांची भूमिका मार्गदर्शकाची व मित्रत्वाची ठरली पाहिज.विध्यार्थ्यामधील कच्चे दुवे शोधणे हे कौशल्य असून लगेच त्यावर शैक्षणिक उपचार तथा निदान करणे हे हि खूप महत्वाचे आहे.यासाठी पारंपारिक पद्धतीने ज्ञानदान न करता अगदी मनसोक्तपणे त्यांना शिक्षण दिले पाहिजे.
SHINDEPHAL HINGOLI
SHINDEPHAL HINGOLI 10 years 5 months ago
FOR GOOD QUALITY EDUCATION PROCESS, WE HAVE BEST EDUCATED AND EXPERIENCE BASED TEACHAR. Our Indian traditional educational system want to new approach for teachers.. The resho between students and teachers must be 20:1 But RTE FELL DOUN THAT...
Shinde Balaji Chudaji
Shinde Balaji Chudaji 10 years 5 months ago
विध्यार्थी केंद्रस्थानी मानून राबविण्यात येणारा कोणताही उपक्रम नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला आराखड्यासह तयार असावा.तो पूर्णपाने राबविला जावा.मध्येच कोणतेही बदल करू नये.यासाठी कटिबद्ध असले पाहिजे.एक उपक्रम संपण्याआधीच दुसरा उपक्रम येवू नये.कार्यालयीन कामकाज शिक्षकाएवजी लीपिकामार्फात व्हावे.शिक्षकांना फक्त शिकविण्याचे काम असावे .
RAVINDRA RANGNATH NADARKAR
RAVINDRA RANGNATH NADARKAR 10 years 5 months ago
for creating best teacher give more time to teaching . now rural area one teacher teaching more class and additional office work . set same norm of qualification for teacher in all state for class1-5 6-8 9-10 .
Amitkumar Sudam Rathod
Amitkumar Sudam Rathod 10 years 5 months ago
जि.प.उच्च.प्राथमिक.केंद्र.शाळा.पार्डी(न) पं.स.घाटंजी.जि.यवतमाळ.केंद्रा अंतर्गत येणार्या सर्व शाळांचे मत पुढील प्रमाणे : Good training facility should be given at district level. And only educational work must be given to teachers.