Home | MyGov

Accessibility
Accessibility Tools
Color Adjustment
Text Size
Navigation Adjustment
Screen Reader iconScreen Reader

Reforming School Examination Systems

Reforming School Examination Systems
Start Date :
Jan 22, 2015
Last Date :
Nov 01, 2015
00:00 AM IST (GMT +5.30 Hrs)
Submission Closed

Examination reforms that focus on problem-solving, critical thinking and reasoning skills are critical to improving quality at the secondary level. Such reforms will change the ...

Examination reforms that focus on problem-solving, critical thinking and reasoning skills are critical to improving quality at the secondary level. Such reforms will change the teaching–learning processes and improve learning outcomes. In recent years, CBSE has introduced wide-ranging examination reforms in schools affiliated to it, such as Class X Board Examination has been made optional, Continuous and Comprehensive Evaluation (CCE) has been strengthened so that the students, are assessed on an ongoing basis for their holistic development, a system of grading in place of marks has been introduced. The objectives are to look at the existing systems and suggest reforms which would help better assessment of students.

Showing 1231 Submission(s)
Vinita Vijay Patil
Vinita Vijay Patil 9 years 8 months ago

मूल्यमापन पद्धतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे.
ज्या विद्यार्त्याला वर्षभर शिकूनही क्षमता प्राप्त होत नसेल तर त्याला त्याच वर्गात ठेवायला पाहिजे,याचे कारण पालकाला व विद्यार्थ्याला माहित आहे की ८ वी पर्यंत पास होते म्हणून त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते.

Amitkumar Sudam Rathod
Amitkumar Sudam Rathod 9 years 8 months ago

जि.प.उच्च.प्राथमिक.केंद्र.शाळा.पार्डी(न )पं.स.घाटंजी.जि.यवतमाळ.केंद्रा अंतर्गत येणार्या सर्व शाळांचे मत :
वरील विषयावर जिल्हा व राज्य शासन निर्णय घेतील.

Vikrant Sudhakar Tagalpallewar
Vikrant Sudhakar Tagalpallewar 9 years 8 months ago

मूल्यमापन पद्धतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे.
सद्या संकलित व अकारिक असे दोन प्रकारे मूल्यमापन होत आहे.यामध्ये सुधारणा करावी लागते व लेखी परीक्षेमध्ये किमान ३५%गुण मिळाले पाहिजे.नाहीतर त्या विद्यार्थाला नापास करणे योग होईल.
ज्या विद्यार्त्याला वर्षभर शिकूनही क्षमता प्राप्त होत नसेल तर त्याला त्याच वर्गात ठेवायला पाहिजे,याचे कारण पालकाला व विद्यार्थ्याला माहित आहे की ८ वी पर्यंत पास होते म्हणून त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते.

mh.pun.185703@gov.in
AVHALWADI PUNE 9 years 8 months ago

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन पद्धती चांगली पद्धत आहे .परंतु शिक्षकांचे व पालकांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. मोठ्या पत्संखेच्या वर्गात मूल्यमापन वेळ अपुरा पडतो नोंदी करण्यात बराच वेळ जातो .नापास नाही यामुळे मुले अभ्यास करत नाही पालक मुलांकडे लक्ष देत नाही मात्र सा.सर्व.मुल्यामापानामुळे मुले शाळेत जास्त वेळ येतात.निर्भय वातावरण राहते.पाठांतर कमी झाले आहे. मुलांचा शाळेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.

Centeral School Kanya Vidya Mandir Dattawad
Centeral School Kanya Vidya Mandir Dattawad 9 years 8 months ago

H.M.KANYA V.M.DATTAWAD

mygov_144620924417190631
tips | Keyboard