
Open Forum
Created : 28/09/2017
‘येथे कचरा टाकु नये' असे लिहिलेल्या भिंतीजवळच कचऱ्याचे ढीग किंवा' येथे थुंकू नये' असे लिहिलेल्या भिंतीवरच पानाच्या पिचकाऱ्या. ही परिस्थिती सर्रास पाहायला मिळते. आणि याला कारण म्हणजे लोकांची मानसिकता. जिथे स्वच्छ आणि सुंदर भिंत दिसली तिथे काही दिवसातच पानाच्या किंवा गुटख्याच्या पिचकारिचा एक तरी डाग दिसणारच.