Home | MyGov

Accessibility
Accessibility Tools
Color Adjustment
Text Size
Navigation Adjustment
Screen Reader iconScreen Reader

Developing the best teachers

Developing the best teachers
Start Date :
Jan 22, 2015
Last Date :
Nov 01, 2015
00:00 AM IST (GMT +5.30 Hrs)
Submission Closed

Teachers are the cornerstone of any educational system. Developing the teaching talent and incentivizing best teachers, retaining good teachers are all significant to improving the ...

Teachers are the cornerstone of any educational system. Developing the teaching talent and incentivizing best teachers, retaining good teachers are all significant to improving the quality of teaching. Views are elicited so that our higher education institutions can nurture good faculty who in turn can propel higher standards in our students.

Reset
Showing 1631 Submission(s)
zp school sultanpur bk
zp school sultanpur bk 10 years 5 months ago
कला क्रीडा कार्यानुभव य साठी विषय निहाय शिक्षक नियुत्ती करण्यात यावी
zp school sultanpur bk
zp school sultanpur bk 10 years 5 months ago
शिशाकाचे प्रशिषण विदिओ कोन्फारसा व्दारे द्यावीत .
Z P KPM SCHOOL RAJEGAON
Z P KPM SCHOOL RAJEGAON 10 years 5 months ago
शिक्षकांना केवळ अध्यापनाचे कार्य द्यावे.शिक्षकाकडून इतर अशैक्षणिक कामे काढून घेतल्यास तो अधिक प्रभावीरीत्या अध्यापन करेल. त्यामुळे विध्यार्थाची गुणवत्ता आपोआप वाढल्या जाईल.
khaire sunil keshav
khaire sunil keshav 10 years 5 months ago
शाळा बाह्य कामे देऊ नयेत . शिशाकाच्या कामगीरी पाहून पद्दोन्नती देणे
Dr S P Rasal
Dr S P Rasal 10 years 5 months ago
शिक्षकांना फक्त शिकविण्याचे काम द्या,सरकारी शाळा यामध्ये दुजाभाव करते.खाजगी शाळांना अध्यापन सोडून इतर कार्यासाठी शिपाई ,कारकून यांची नेमणूक केलेली असते.पण शासकीय शाळांना मात्र ही सर्व कामे शिक्षकांनाच करावी लागतात.परिणाम त्यांचे अध्यापनाकडे दुर्लक्ष होते.याशिवाय जनगणना ,वेगवेगळे सर्व्हे,बांधकामे ,शालेय पोषण आहार,सर्व अभिलेखे तयार करणे व जतन करणे,बिनकामाची प्रशिक्षणे ,मिटींग्स,निवडणुकीची कामे यासारखी किती तरी कामे करावी लागतात ती कामे बंद करावीत.
Amol Dattatray Chaudhari
Amol Dattatray Chaudhari 10 years 5 months ago
शिक्षकांना फक्त शिकवण्याचे काम करू द्यावे.सुधारित अध्यापन पद्धती चे प्रशिक्षण द्यावे.
POHALEWADI KOLHAPUR
POHALEWADI KOLHAPUR 10 years 5 months ago
शिक्षकांना फक्त शिकविण्याचे काम द्या. अशैक्षणिक कामांपासून त्यांना दूर ठेवा.तरच विदयार्थी गुणवत्ता वाढेल
WARNUL KOLHAPUR
WARNUL KOLHAPUR 10 years 5 months ago
अध्यापनात नवीन तंत्रे,साधने यांचा प्रभावी वापर केला पाहीजे.शासनाने अशा उअपक्रमासाठि प्रेरित करायला हवे.पर्यवेक्षिय यंत्रणेने अशा साधनांचा वापर प्रथम केला पाहीजे शिक्षकांना फक्त शिकविण्याचे काम द्या. अशैक्षणिक कामांपासून त्यांना दूर ठेवा