Skip to main content
Government of IndiaGOVERNMENT OF INDIA
मुख्य सामग्री छोड़ें
हिन्दी language
  • English
  • हिन्दी
Accessibility
Accessibility Tools
Color Adjustment
Text Size
Navigation Adjustment
Screen Reader iconScreen Reader
MyGov Twitter
MyGov Facebook
MyGov Youtube
MyGov Instagram
MyGov Linkedin
MyGov Whatsapp
Meri Sarkar Logo

Recent Searches

      Close

      शामिल हों

      • समूह
      • कार्य
      • चर्चा करें
      • जनमत/सर्वेक्षण
      • ब्लॉग
      • वार्ता
      • क्विज़
      • MG प्राइम
      • अभियान
      • शपथ
      • पॉडकास्ट
      • मीडिया
      • पत्रिकाएँ

      माईगव राज्य

      • अंडमान-निकोबार द्वीप समूह
      • अरूणाचल प्रदेश
      • असम
      • चंडीगढ़
      • छत्तीसगढ़
      • दादरा और नगर हवेली और दमन और दीव
      • गोवा
      • गुजरात
      • हरियाणा
      • हिमाचल प्रदेश
      • जम्मू और कश्मीर
      • झारखण्‍ड
      • कर्नाटक
      • लद्दाख
      • मध्‍य प्रदेश
      • महाराष्ट्र
      • मणिपुर
      • मिजोरम
      • नागालैण्‍ड
      • राजस्थान
      • तमिलनाडु
      • त्रिपुरा
      • उत्तर प्रदेश
      • उत्तराखंड
      • लक्षद्वीप
      • ओडिशा
      • पुडुचेरी
      • सिक्किम

      माइक्रोसाइट्स

      • ब्लॉग
      • कैंपस
      • इनोवेट इंडिया
      • शपथ
      • क्विज़
      • साथी
      • सेल्फ4सोसायटी
      • ट्रांसफॉर्मिंग इंडिया
      • PM इवेंट्स

      जानें

      • माईगव: अवलोकन
      • माईगव से संबद्ध करें
      • माईगव के साथ काम करें
      • सर्कुलर
      • पल्स न्यूजलेटर
      • टेंडर्स
      • साप्ताहिक समाचार पत्र
      • Meity डैशबोर्ड
      • सेक्टर्स
      • कौशल
      • रूचि के क्षेत्र
      • आयु वर्ग
      • राष्ट्रीय कार्यक्रम
      • आर्काइव साइट्स

      मदद/प्रतिक्रिया

      • संपर्क करें
      • FAQ
      • प्रतिक्रिया
      • मदद
      • हमसे जुड़ें
      • सार्वजनिक शिकायत
      • साइट मैप
      • नियम एवं शर्तें
      • आधार का इस्तेमाल
      • वेब सूचना प्रबंधक
      • ICC
      • MyGov सोशल
      • पॉइंट्स और बैज्स
      • वेबसाइट की पॉलिसी
      user-profile
      Together, Let's Engage In Good Governance 
      Login/Register
      1. Home
      2. Talk
      3. Tune in to 136th Episode of Mann Ki Baat by Prime Minister Narendra Modi on 26th July 2026

      Tune in to 136th Episode of Mann Ki Baat by Prime Minister Narendra Modi on 26th July 2026

      Facebook X
      Tune in to 136th Episode of Mann Ki Baat by Prime Minister Narendra Modi on 26th July 2026
      प्रारंभ तिथि 24/07/2026 - 18:01
      अंतिम तिथि 31/07/2026 - 23:45
      Time zone: IST (GMT +5.30 Hrs)
      बंद सबमिशन
      क्षेत्र:
      Others
      निर्मित: 24/07/2026
      This is not a discussion page.

      Tune in to 136th Episode of Mann Ki Baat by Prime Minister Narendra Modi on 26th July 2026

      Abhay Pralhad Vaidya
      Abhay Pralhad Vaidya
      1 month 2 weeks ago

      अनाकलनीय गोष्टी भाग तीन - आता यांत दुसरं असं की पाकिस्तान व सौदी बरोबर युद्ध मदतीच्या करारामुळे पाकिस्ताननेही आपली सैन्य रसद सौदीत पाठविली आहे थोडक्यात इराणच्या विरोधात लढण्यासाठी पाठविलेले आहेत तरीही शांतता करार करण्यासाठी पाकिस्तान हे मध्यस्थींचं ठिकाण इराणला कसं मान्य होतंय हे समजण्याच्या पलीकडचं आहे,

      Abhay Pralhad Vaidya
      Abhay Pralhad Vaidya
      1 month 2 weeks ago

      अनाकलनीय गोष्टी भाग दोन दादागिरी, मनमानी करीत असणारे काही देश छोट्या छोट्या देशांच्या संरक्षणाच्या नांवाखाली आपलं सैन्य, हत्यारं, युद्ध सामग्री त्यांच्या त्यांच्या देशांत ठेवतात व या द्वारे त्या देशांकडून आयुष्यभर पैसे घेत राहण्याचा धंदा चालू ठेवतात, इतर सर्व देश फक्त आणि फक्त हत्यारं, युद्ध सामग्री यांचा धंदा करतात, सध्या रशिया युक्रेन, इस्रायल गाझा लेबनान वगैरे ठिकाणी युद्ध त्यांच्या पुरती मर्यादितच चालू आहेत, इराण अमेरिका हेही युद्ध चालू आहे, दिसायला त्यांच्या पुरतं मर्यादित दिसतं पण प्रत्यक्षात यांच्या आपसातील युद्धांमुळे इतर देशांचं बरचसं नुकसान होत आहे, त्यांचा गॅस पुरवठा, क्रूड तेल, पेट्रोल, डिझेल वगैरे वगैरे मिळण्यात विलंब होऊन ते देश त्रस्त होत आहेत, त्यांच्या आयात व निर्यात यांवर बराच प्रभाव पडून सर्वच बेभरंवशाचं झालं आहे, थोडक्यात इतर देशांना बऱ्याच प्रमाणांत त्याची आर्थिक झळ पोहोचत आहे आणि त्यातून सावरणं आणि पुन्हा गाडी रुळांवर येण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो, उर्वरित अनाकलनीय गोष्टी भाग तीन मध्ये -

      Abhay Pralhad Vaidya
      Abhay Pralhad Vaidya
      1 month 2 weeks ago

      अनाकलनीय गोष्टी भाग एक - जगभर अमेरिका हल्ले करते किंवा करायला लावते म्हणजे काय इतरांनी मरा, त्यांच्या जिवनाची वाताहात करायची, जवळ जवळ संपूर्ण जीवनच उध्वस्त करायचं आणि स्वतः मात्र सुरक्षित राहतात, आपल्याला मनमानी करता येईल असं सरकार आणतात विरोध केला की सरकारं उलथवून टाकतात, काही वेळा भलतीच कारणं देत असतात, तेल उद्योगांवर दादागिरी करायला हवी असते, तर काहीवेळा नसलेल्या चुका दाखवितात, काही वेळा स्वतःची युद्ध सामग्री वापरली म्हणजे संपविली जावी नाहीतर त्यांच्या युद्ध सामग्रीची निर्मिती कंपन्यांचं दिवाळखोरीत काढाव्या लागतील म्हणून सुद्धा हल्ले करतात तर काही वेळा इतर देशांची दिशाभूल करतात, थोडक्यात आम्ही एकमेव महासत्ता आहोत आम्ही करू ती पूर्व आणि संपूर्ण जगाने आमचंच ऐकलं पाहीजे, जागतिक बाजारपेठेत यांचंच चलन म्हणजे कोठेही, कधीही, काहीही झालं यांच्या चलनाचा दर वरवर चढतो म्हणजे फक्त यांचीच चांदीच चांदी होत राहते, उर्वरित अनाकलनीय गोष्टी भाग दोन मध्ये -

      Abhay Pralhad Vaidya
      Abhay Pralhad Vaidya
      1 month 2 weeks ago

      जागतिक पातळीवरील युद्ध भाग दोन - यासाठी विश्वातील समस्त सन्मानिय देशांनी परत एकत्र येऊन असं दुर्भाग्य पूर्ण वर्तन कसं काय थांबवता येईल यांवर सखोल अभ्यास करून अशा देशांवर काय कार्यवाही करता येईल यांवर लक्ष केंद्रित करून सुयोग्य मार्ग काढावा आणि सर्वसामान्य नागरिक म्हणजेच जनता गुण्या गोविन्दानं राहावीत अशी माझी कळकळीची विनंती आहे,

      Abhay Pralhad Vaidya
      Abhay Pralhad Vaidya
      1 month 2 weeks ago

      जागतिक युद्ध सदृश परिस्थिती भाग -1 सध्याच्या जागतिक पातळींवरील नियमावलीत कोणत्याही परिस्थितीत मानवी संहार होऊ नये म्हणजे मानवांवर हल्ले केले जाणार नाहीत असं म्हटलेलं असतांना सुद्धा जागतिक पातळींवर दादागिरी करणारे गुंड प्रवृत्तीचे देश किंवा राष्ट्र फक्त आपल्या फायद्यासाठी इतर देशांना आपल्या ताब्यांत ठेवण्यासाठी, मनाजोगी सत्ता बदल घडविण्यासाठी, राज्य बळकावणे, तेथील खनिज संपत्तीवर ताबा मिळविणे वगैरे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी हे देश गुंड प्रवृत्ती सारखे मनमानी करीत आहेत, मानवांसाठी तयार केलेल्या पायाभूत सोई सुविधा जसं की शैक्षणिक संस्था, वैद्यकीय सहाय्य देणारी हॉस्पिटल्स, नद्या, जलाशय, रस्ते, पूल, वीज निर्मिती केंद्र, गॅस प्रकल्प, खाद्य पदार्थ आदींची निर्मिती व पुरवठा करणारी व्यवस्था, विमानतळ अशा जिवनाश्यक असलेल्या अनेकानेक पायाभूत सुविधांसारख्या गोष्टी म्हणजेच मूलभूत गरजांवर हल्ले करून ते त्यापासून त्यांना वेठीस धरून तेथील नागरिकांना व इतर देशांतील नागरिकांना वंचीत ठेवीत आहेत, जागतिक युद्ध सदृश्य परिस्थिती भाग दोन मध्ये -

      BHARATH KUMAR ANUMULA
      BHARATH KUMAR ANUMULA
      1 month 2 weeks ago

      The *TAPALWAYDIGI* project offers a practical, low-cost solution to a critical infrastructure problem. By standardizing rural routing, we can prevent navigation errors, protect public health, and ensure seamless delivery of government services.

      (0.37 MB)
      ShivaAgarwal_8
      ShivaAgarwal_8
      1 month 2 weeks ago

      I would be grateful if you could address the importance of empowering India's youth through skill development, innovation, and responsible use of technology, especially artificial intelligence. It would also be inspiring to hear about how citizens can contribute to the vision of Viksit Bharat 2047 through community service, environmental conservation, and social harmony. Additionally, your thoughts on promoting mental well-being, preserving India's cultural heritage, and encouraging sustainable lifestyles would greatly motivate people across the country. Thank you for giving citizens the opportunity to share their ideas. I look forward to listening to the 136th episode of Mann Ki Baat.

      (0.19 MB)
      KANHAGOCHHAYAT
      KANHA GOCHHAYAT
      1 month 2 weeks ago

      Letter for Mann Ki Baat To, The Hon’ble Prime Minister of India, Shri Narendra Modi Ji, New Delhi. Subject: Inspiration from Shri Pramod Kumar Sahu’s Environmental Work Respected Modi Ji, I wish to share the inspiring story of Shri Pramod Kumar Sahu, lovingly called Pahad Bhai. Through his tireless dedication, he transformed a barren hill in Odisha into a lush forest of over two lakh trees. Without any government aid, he worked for years to restore nature, recharge groundwater, and inspire villagers toward organic farming, herbal plantation, and eco-tourism. His simple life, deep love for nature, and commitment to the community make him a true symbol of “Ek Bharat Shreshtha Bharat.” His selfless service deserves recognition and should reach every Indian through Mann Ki Baat. With respectful regards, Name-PRAMOD KUMAR SAHU FATHER-MARKANDA SAHU [AT/PO-KUKUDANG, DIST/PS- ANGUL, STATE-ODISHA, PIN-759123] Mob-8658584675

      (1.53 MB) (3.15 MB) (1.63 MB)
      AnjaliBhandari_17
      AnjaliBhandari_17
      1 month 2 weeks ago

      Hi

      godbolekeshav50@gmail.com
      Keshav Godbole
      1 month 2 weeks ago

      1.KINDLY INFORM CITIZEN TO USE MINIMUM TWO / FOUR PETROL / DIESEL VEHICLE. FOR SHORT DISTANCE USE LOCAL GOVT TRANSPORT. FOR FOUR WHEEL USE WHECLE WITH SHARE WITH 3 TO PERSON.. 2.KINDLY ALLOW ALL INDUSTY TO TAKE AGM OPENLY.L 3. PRIVATE COMPANY WORKERS HAVING THREE NATIONAL HOLIDAYS (26 JAN, 15 AUG AND STATE DAY) AND OTHER ONLY 5 PAID HOLIDAYS WHERE AS GOVT SERVANT HAVING EXCLUDING ALL SUNDA 26 SECOND AND FOURH SATURDAY + OTHER 20 HOLIDAYS MEANS ABOUT 150 TO 155 WORKING DAYS. KINDLY THINK ABOUT HOLIDAYS.(EL+SICK+CASUAL LEAVES NOT TAKEN)

      • First page « पहला
      • Previous page ‹ पिछला
      • …
      • पृष्ठ 62
      • पृष्ठ 63
      • पृष्ठ 64
      • पृष्ठ 65
      • Current page 66
      • पृष्ठ 67
      • पृष्ठ 68
      • पृष्ठ 69
      • पृष्ठ 70
      • …
      • Next page अगला ›
      • Last page आखरी »
      शामिल हों
      • समूह
      • कार्य
      • चर्चा करें
      • ब्लॉग
      • जनमत/सर्वेक्षण
      • वार्ता
      • क्विज़
      • MG प्राइम
      • अभियान
      • शपथ
      • पॉडकास्ट
      • मीडिया
      • पत्रिकाएँ
      जानें
      • माईगव: अवलोकन
      • माईगव से संबद्ध करें
      • माईगव के साथ काम करें
      • सर्कुलर
      • पल्स न्यूजलेटर
      • टेंडर्स
      • साप्ताहिक समाचार पत्र
      • Meity डैशबोर्ड
      • सेक्टर्स
      • कौशल
      • रूचि के क्षेत्र
      • आयु वर्ग
      • राष्ट्रीय कार्यक्रम
      • आर्काइव साइट्स
      सहायता और समर्थन
      • संपर्क करें
      • FAQ
      • प्रतिक्रिया
      • मदद
      • हमसे जुड़ें
      • सार्वजनिक शिकायत
      • साइट मैप
      • नियम एवं शर्तें
      • आधार का इस्तेमाल
      • वेब सूचना प्रबंधक
      • ICC
      • MyGov सोशल
      • पॉइंट्स और बैज्स
      • वेबसाइट की पॉलिसी
      उपयोगी लिंक्स
      • MyGov Quiz MyGov Quiz
      • Transforming India ट्रांसफॉर्मिंग इंडिया
      • MyGov Innovation माईगव इनोवेशन
      • MyGov Pledge माईगव संकल्प
      • MyGov Blog माईगव ब्लॉग
      • Self4Society सेल्फ4सोसायटी
      • Campus Program कैंपस कार्यक्रम
      • MyGov Saathi साथी
      Follow us
      Twitter Twitter 33.11 + Lakh Followers Facebook Facebook 15.14 + Lakh Followers Instagram Instagram 30.73 + Lakh Followers YouTube YouTube 7.43 + Lakh Subscribers LinkedIn LinkedIn 1.63 + Lakh Followers Messenger Messenger 1.60 + Lakh Followers WhatsApp WhatsApp 910.05 + Lakh Followers DailyHunt DailyHunt 7.2 + K Followers Public Public 85.5 + K Followers ShareChat ShareChat 82.22K Followers Snapchat Snapchat View All
      QR Code

      Download the MyGov Mobile App Join us in building a New India on the move.

      App Store Play Store
      NIC logo

      © Content owned, updated and maintained by the MyGov Cell. This website belongs to MyGov, Ministry of Electronics & Information Technology, Government of India.
      Platform is designed, developed and hosted by National Informatics Centre.

      CQW - MyGov certificateCertified Quality Website
      • Meity
      • Digital India
      • National Portal of India
      • Data Portal

      Copyright © MyGov 2014

      secure-1 - Last Updated: May 7, 2026
      Top
      This website uses cookies to provide a better user experience.
      By clicking accept, you agree to the policies outlined in the Cookie Settings.