Start Date
24/07/2026 - 18:01
End Date
31/07/2026 - 23:45
Time zone: IST (GMT +5.30 Hrs)
Submission Closed
Created:
24/07/2026
This is not a discussion page.
Tune in to 136th Episode of Mann Ki Baat by Prime Minister Narendra Modi on 26th July 2026
1 month 2 weeks ago
अनाकलनीय गोष्टी भाग तीन -
आता यांत दुसरं असं की पाकिस्तान व सौदी बरोबर युद्ध मदतीच्या करारामुळे पाकिस्ताननेही आपली सैन्य रसद सौदीत पाठविली आहे थोडक्यात इराणच्या विरोधात लढण्यासाठी पाठविलेले आहेत तरीही शांतता करार करण्यासाठी पाकिस्तान हे मध्यस्थींचं ठिकाण इराणला कसं मान्य होतंय हे समजण्याच्या पलीकडचं आहे,
1 month 2 weeks ago
अनाकलनीय गोष्टी भाग दोन
दादागिरी, मनमानी करीत असणारे काही देश छोट्या छोट्या देशांच्या संरक्षणाच्या नांवाखाली आपलं सैन्य, हत्यारं, युद्ध सामग्री त्यांच्या त्यांच्या देशांत ठेवतात व या द्वारे त्या देशांकडून आयुष्यभर पैसे घेत राहण्याचा धंदा चालू ठेवतात,
इतर सर्व देश फक्त आणि फक्त हत्यारं, युद्ध सामग्री यांचा धंदा करतात,
सध्या रशिया युक्रेन, इस्रायल गाझा लेबनान वगैरे ठिकाणी युद्ध त्यांच्या पुरती मर्यादितच चालू आहेत,
इराण अमेरिका हेही युद्ध चालू आहे, दिसायला त्यांच्या पुरतं मर्यादित दिसतं पण प्रत्यक्षात यांच्या आपसातील युद्धांमुळे इतर देशांचं बरचसं नुकसान होत आहे, त्यांचा गॅस पुरवठा, क्रूड तेल, पेट्रोल, डिझेल वगैरे वगैरे मिळण्यात विलंब होऊन ते देश त्रस्त होत आहेत, त्यांच्या आयात व निर्यात यांवर बराच प्रभाव पडून सर्वच बेभरंवशाचं झालं आहे, थोडक्यात इतर देशांना बऱ्याच प्रमाणांत त्याची आर्थिक झळ पोहोचत आहे आणि त्यातून सावरणं आणि पुन्हा गाडी रुळांवर येण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो,
उर्वरित अनाकलनीय गोष्टी भाग तीन मध्ये -
1 month 2 weeks ago
अनाकलनीय गोष्टी भाग एक -
जगभर अमेरिका हल्ले करते किंवा करायला लावते म्हणजे काय इतरांनी मरा, त्यांच्या जिवनाची वाताहात करायची, जवळ जवळ संपूर्ण जीवनच उध्वस्त करायचं आणि स्वतः मात्र सुरक्षित राहतात,
आपल्याला मनमानी करता येईल असं सरकार आणतात विरोध केला की सरकारं उलथवून टाकतात,
काही वेळा भलतीच कारणं देत असतात,
तेल उद्योगांवर दादागिरी करायला हवी असते, तर काहीवेळा नसलेल्या चुका दाखवितात,
काही वेळा स्वतःची युद्ध सामग्री वापरली म्हणजे संपविली जावी नाहीतर त्यांच्या युद्ध सामग्रीची निर्मिती कंपन्यांचं दिवाळखोरीत काढाव्या लागतील म्हणून सुद्धा हल्ले करतात
तर काही वेळा इतर देशांची दिशाभूल करतात, थोडक्यात आम्ही एकमेव महासत्ता आहोत आम्ही करू ती पूर्व आणि संपूर्ण जगाने आमचंच ऐकलं पाहीजे, जागतिक बाजारपेठेत यांचंच चलन म्हणजे कोठेही, कधीही, काहीही झालं यांच्या चलनाचा दर वरवर चढतो म्हणजे फक्त यांचीच चांदीच चांदी होत राहते,
उर्वरित अनाकलनीय गोष्टी भाग दोन मध्ये -
1 month 2 weeks ago
जागतिक पातळीवरील युद्ध भाग दोन -
यासाठी विश्वातील समस्त सन्मानिय देशांनी परत एकत्र येऊन असं दुर्भाग्य पूर्ण वर्तन कसं काय थांबवता येईल यांवर सखोल अभ्यास करून अशा देशांवर काय कार्यवाही करता येईल यांवर लक्ष केंद्रित करून सुयोग्य मार्ग काढावा आणि सर्वसामान्य नागरिक म्हणजेच जनता गुण्या गोविन्दानं राहावीत अशी माझी कळकळीची विनंती आहे,
1 month 2 weeks ago
जागतिक युद्ध सदृश परिस्थिती भाग -1
सध्याच्या जागतिक पातळींवरील नियमावलीत कोणत्याही परिस्थितीत मानवी संहार होऊ नये म्हणजे मानवांवर हल्ले केले जाणार नाहीत असं म्हटलेलं असतांना सुद्धा जागतिक पातळींवर दादागिरी करणारे गुंड प्रवृत्तीचे देश किंवा राष्ट्र फक्त आपल्या फायद्यासाठी इतर देशांना आपल्या ताब्यांत ठेवण्यासाठी, मनाजोगी सत्ता बदल घडविण्यासाठी, राज्य बळकावणे, तेथील खनिज संपत्तीवर ताबा मिळविणे वगैरे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी हे देश गुंड प्रवृत्ती सारखे मनमानी करीत आहेत, मानवांसाठी तयार केलेल्या पायाभूत सोई सुविधा जसं की शैक्षणिक संस्था, वैद्यकीय सहाय्य देणारी हॉस्पिटल्स, नद्या, जलाशय, रस्ते, पूल, वीज निर्मिती केंद्र, गॅस प्रकल्प, खाद्य पदार्थ आदींची निर्मिती व पुरवठा करणारी व्यवस्था, विमानतळ अशा जिवनाश्यक असलेल्या अनेकानेक पायाभूत सुविधांसारख्या गोष्टी म्हणजेच मूलभूत गरजांवर हल्ले करून ते त्यापासून त्यांना वेठीस धरून तेथील नागरिकांना व इतर देशांतील नागरिकांना वंचीत ठेवीत आहेत,
जागतिक युद्ध सदृश्य परिस्थिती भाग दोन मध्ये -
1 month 2 weeks ago
The *TAPALWAYDIGI* project offers a practical, low-cost solution to a critical infrastructure problem. By standardizing rural routing, we can prevent navigation errors, protect public health, and ensure seamless delivery of government services.
(0.37 MB)
1 month 2 weeks ago
I would be grateful if you could address the importance of empowering India's youth through skill development, innovation, and responsible use of technology, especially artificial intelligence. It would also be inspiring to hear about how citizens can contribute to the vision of Viksit Bharat 2047 through community service, environmental conservation, and social harmony.
Additionally, your thoughts on promoting mental well-being, preserving India's cultural heritage, and encouraging sustainable lifestyles would greatly motivate people across the country.
Thank you for giving citizens the opportunity to share their ideas. I look forward to listening to the 136th episode of Mann Ki Baat.
(0.19 MB)
1 month 2 weeks ago
Letter for Mann Ki Baat
To,
The Hon’ble Prime Minister of India,
Shri Narendra Modi Ji,
New Delhi.
Subject: Inspiration from Shri Pramod Kumar Sahu’s Environmental Work
Respected Modi Ji,
I wish to share the inspiring story of Shri Pramod Kumar Sahu, lovingly called Pahad Bhai. Through his tireless dedication, he transformed a barren hill in Odisha into a lush forest of over two lakh trees. Without any government aid, he worked for years to restore nature, recharge groundwater, and inspire villagers toward organic farming, herbal plantation, and eco-tourism. His simple life, deep love for nature, and commitment to the community make him a true symbol of “Ek Bharat Shreshtha Bharat.”
His selfless service deserves recognition and should reach every Indian through Mann Ki Baat.
With respectful regards,
Name-PRAMOD KUMAR SAHU
FATHER-MARKANDA SAHU
[AT/PO-KUKUDANG, DIST/PS- ANGUL, STATE-ODISHA, PIN-759123]
Mob-8658584675
(1.53 MB)
(3.15 MB)
(1.63 MB)
1 month 2 weeks ago
Hi
1 month 2 weeks ago
1.KINDLY INFORM CITIZEN TO USE MINIMUM TWO / FOUR PETROL / DIESEL VEHICLE. FOR SHORT DISTANCE USE LOCAL GOVT TRANSPORT. FOR FOUR WHEEL USE WHECLE WITH SHARE WITH 3 TO PERSON.. 2.KINDLY ALLOW ALL INDUSTY TO TAKE AGM OPENLY.L 3. PRIVATE COMPANY WORKERS HAVING THREE NATIONAL HOLIDAYS (26 JAN, 15 AUG AND STATE DAY) AND OTHER ONLY 5 PAID HOLIDAYS WHERE AS GOVT SERVANT HAVING EXCLUDING ALL SUNDA 26 SECOND AND FOURH SATURDAY + OTHER 20 HOLIDAYS MEANS ABOUT 150 TO 155 WORKING DAYS. KINDLY THINK ABOUT HOLIDAYS.(EL+SICK+CASUAL LEAVES NOT TAKEN)