प्रारंभ तिथि
24/09/2026 - 15:00
अंतिम तिथि
30/09/2026 - 23:45
Time zone: IST (GMT +5.30 Hrs)
बंद सबमिशन
निर्मित:
24/09/2026
0
Total Comments
0
Users Participated
Tune in to 138th Episode of Mann Ki Baat by Prime Minister Narendra Modi on 27th September 2026
Prime Minister Shri Narendra Modi addresses the nation through his Radio Address, Mann Ki Baat. This month's episode sees citizens from various corners of the nation addressing their questions and suggestions to PM Modi. #mannkibaat #pmmodi #narendramodi
1 month 3 weeks ago
Respected Pradhan Mantri Ji,
I am writing to bring to your urgent attention a heartbreaking reality that contradicts our nation's progress: the prevalence of child begging.
This crisis is starkly visible in holy cities like Prayagraj. Millions visit the sacred Sangam, yet the sight of vulnerable children holding begging bowls instead of school books tarnishes our spiritual and national pride.
This is a pan-India challenge driven by extreme poverty and ruthless trafficking mafias, robbing our youth of their fundamental right to education and a safe childhood.
Through Mann Ki Baat, you have successfully ignited national movements for cleanliness and conservation.
I humbly request you to dedicate an upcoming episode to championing a "Beggar-Free India for Children," mobilizing the nation to rescue, rehabilitate, and educate these young souls.
Yours sincerely,
Dr.A.G.Malavika IRHS
ADMO North Central Railways
MBBS, M.S.Ophthalmology.
1 month 4 weeks ago
आंदोलनं प्रतिक्रिया भाग चार -
सर्वांनीं हे लक्षांत घ्यावं की आपल्या मराठीत एक खूप महत्वाची म्हण आहे "म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो" तसं होऊ नये नाहीतर उद्या कोणीही उठेल नी कोणाचाही राजीनामा द्या म्हणून मागणी करायला लागेल हे अयोग्य आहे आणि हे त्वरित थांबायलाच हवं इतकंच,
हे सर्व या तरुण म्हणणाऱ्यांना कसं काय जमतं आणि योग्य वाटतं हे त्यांनाच ठाऊक, सर्वसामान्य जनता असं देश विरोधी वर्तन करणार नाहीच नाही अगदी जनतेच्या मनांतच काय स्वप्नातही अशा गोष्टी येणार नाहीत हेही शंभर टक्के खरं आहे🙏
सर्व सन्माननिय जनता, न्यायालयं, प्रतिष्ठित व्यक्ती, राजकारणी, यांच्या मागणीला मान देऊन आपल्या सन्माननिय पंतप्रधान साहेबांनीही समाजमाध्यमांद्वारे या तरुणांशी संवाद साधला खूप बरं वाटलं व त्यांना मनापासून माफही केलं आहे, ठीक आहे ते खूप लहान आहेत त्यांना एकदम गुन्हेगार ठरवू नये, एकदा त्यांचं घरच्यामंडळींकडून समुपदेशन व्हावं व शांतपणे विचार करण्यास संधी मिळावी ही चांगली गोष्ट आहे, त्यांच्यावर कारवाई नको हेही मान्य करूया पण
उर्वरित आंदोलनं प्रतिक्रिया भाग पाच मध्ये -
1 month 4 weeks ago
मागील महिन्यांत मी याआधीचे दोन भाग पाठविलेले आहेत ते परत पाठवीत नाही
आंदोलनं प्रतिक्रिया भाग तीन -
काही ठिकाणी तर एखाद्या शूरवीर योद्ध्या सारखं स्वागत, त्यांच्यावर ही वेळ का आली वगैरे वर्तमानपत्रांतून लेख, काही TV चॅनलवर मुलाखती अगदी त्यांना कसं सुचलं पासून पुढे काय काय करणार, राजीनामा घेऊन सरकारला नमविलं, जग जिंकल्यासारखा आनंदोत्सव म्हणून बेधुंद पार्ट्या काय, पुढचं उद्दिष्ट काय, राजकारणात उतरणार का वगैरे वगैरे आपल्या देशाच्या सरकारला मनमानी शिव्या दिल्या आणि आजही तसंच दादागिरीचं वर्तन दिसत आहे, आता नविन काय तर जनतेचे प्रश्न काय आहेत हे शोधणार आहेत असं म्हणत आहेत सध्या आपल्याकडे काय काय प्रश्न आहेत हे समस्त जनतेला माहीत आहेत यांत ही मंडळी नविन काय व कोणते शोध लावणार आहेत हे त्यांनाच माहीत, यांतून एक मात्र स्पष्ट दिसत आहे की त्यांना आपल्या देशांत गोंधळ निर्माण करणे आहे व आपापसांत भांडणं करीत अराजकता निर्माण व्हावी आणि हे फारच धोकादायक आहे,
उर्वरित आंदोलनं प्रतिक्रिया भाग चार मध्ये -
1 month 4 weeks ago
अत्यंत आवश्यक आणि महत्वाची गोष्ट भाग तीन -
काहीवेळा वादळं, अति पावसामूळे पूरस्थिती निर्माण झाली तर नदीच्या पात्रातून पाणी वसाहतीत शिरते त्याठिकाणी आणि आपल्याला दैवी शक्ती मूळे लाभलेल्या अथांग समुद्र किनाऱ्यांच्या बाजूलाही पूरस्थिती निर्माण होऊ नये किंवा धोका कमी करण्याच्या उद्देशानं तेथील पाणी अडविण्यासाठी मोठ मोठ्या RCC च्या उभ्या आडव्या बरोबरच क्रिस क्रॉस, झिग झॅग अशा मजबूत शिगा वापरून भिंती उभाराव्यात धोक्यांच्या तीव्रतेनुसार त्यांची खोली व रुंदी मजबूत व दणकट तटबंदी असावी,
अशा सर्वच दरडी कोसळणे, जमीन खचणे, महापूर येणाऱ्या ठिकाणी मी मागे लिहिल्या प्रमाणे प्रत्येक गावाच्या लोकसंख्येच्या तिप्पट ते चौपट नागरिकांची सोय होईल अशी वीस ते पंचवीस फूट उंचीवर अन्न, धान्य, कपडे, औषधं, वीज, पाणी आणि सर्वात महत्वाचं हेलिपॅड असलेली सर्व सुखसोई युक्त निवारा केंद्र उभारावीत,
मला सुचलेलं लिहिलं आहे अर्थात यासाठी त्यांतील हुशार, बुद्धिवान, तज्ज्ञ मंडळींच्या सल्ल्यानंच सर्व काही पुढे काही धोका उत्पन्न होण्याच्या आंत म्हणजे लवकरात लवकर करावं ही नम्र विनंती,
1 month 4 weeks ago
अत्यंत आवश्यक आणि महत्वाची गोष्ट भाग दोन -
अशा मजबूत शिगा वापरून गरजे प्रमाणे जाड रुंदीच्या भिंती असाव्यात यामुळे अचानक मोठे हिमकडे वितळणे, परदेशांतून धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्यास किंवा त्रास देण्याच्या हेतूनं तेथून जास्त प्रमाणांत पाणी सोडले गेले तरी आपल्याकडे पूरस्थिती उद्भवणे असे प्रकार कमीत कमी होतील व धोक्यांची तीव्रताही कमी जाणवेल, यांच्या सभोवतालच्या सर्व वस्त्या, घरं कमीत कमी 7/8 मीटर उंचीवर हेलिकॉप्टरही उतरेल अशी प्रशस्त व्यवस्था असावी व RCC चेच उभ्या आडव्या बरोबरच क्रिस क्रॉस, झिग झॅग अशा मजबूत शिगा वापरून बांधकाम असलेल्या आपात्कालीन मदतीत खाणं पिणं औषधं अशा सोई सुविधा असाव्यात असाच वाहतुकीच्या सर्व सोइंचाही गरजेप्रमाणे उंचीवरून नेण्याचा विचार व्हावा,
या जलविद्युत प्रकल्पात उत्पन्न होणारी वीज आजूबाजूच्या परिसरांत नेता येईल, तेथील जास्तीत जास्त व्यवहार हे या विजेवरच केले जावेत जसं की घरगुती स्वयंपाकापासून सर्व वाहनं, उद्द्योग धंदे आदी विजेवरच चालवावेत, ती वीज इतर राज्यांपर्यंत नेण्यासाठी गरजे प्रमाणे मजबूत ग्रीडस उभारावेत,
आवश्यक व महत्वाची गोष्ट भाग तीन मध्ये-
1 month 4 weeks ago
To the Competent Authority, Prime Minister's Office, I am Shubham Mishra, a Class 11 Humanities student from Ayodhya, Uttar Pradesh, formally submitting this constructive strategic policy proposal under the framework of NEP 2020. This independent framework bridges academic evaluation restructuring directly with national aerospace milestones through two primary dimensions. First, it proposes a complete transition to a 100% project-based analytical model to permanently mitigate academic cognitive stress and psychological pressure among students. Second, it advocates for establishing deep-tech orbital robotics and space debris tracking ecosystems within technical universities to actively support ISRO's 'Zero Debris Milestone' and boost indigenous manufacturing self-reliance. The complete structural blueprint and technical implementation mechanics are detailed in the attached PDF.
(0.01 MB)
1 month 4 weeks ago
Respected Hon’ble Prime Minister Sir,
Main aapke samaksh ek grassroots digital inclusion initiative “Krishi Suvidha” ka vision rakhna chahta hoon. Is idea ki shuruaat ek bahut simple observation se hui: India me digital transformation villages tak pahunch chuka hai, smartphones aur internet ka access bhi tezi se badha hai, lekin rural aur semi-rural areas ke bahut se chhote dukandaar aaj bhi apni daily dukaan ka kaam register, handwritten entries, yaad-dasht, manually maintain kiye gaye udhaar aur stock records ke through chalate hain. Hamara objective traditional dukandari ko replace karna nahi hai; hamara vision us trusted system ko technology ke through aur strong banana hai. Hum chahte hain ki jo dukandaar apne customer ko naam se jaanta hai, jisne saalon se register me hisaab sambhala hai aur jo apne local community ka trusted hissa hai, usko ek aisa simple digital system mile jo uski existing working style ko disturb na kare, balki usko aur organised aur secure bana de
1 month 4 weeks ago
नमस्कार सर मैं 90℅ दिव्यांग हूँ , मैं गरीब बच्चों को tuition पढ़ता हूँ, मैं चाहता हूँ कि आप मेरी कुछ मदद करें जिससे मैं और गरीब बच्चों को पढ़ा सकूँ, मैं चाहता हूँ कि सरकारी स्कूल में सुविधाये तो बहुत है पर टीचर सही से padhate ही नहीं, बच्चों or बुजुर्ग के स्वास्थ्य पर ध्यान दिया जाए, Aayusmaan card to ban ga ya par uska labh nahi mil pata. Desh me pradushan par rok ke liye kare kanun banaye jaye. Jagah jagah kachro ka ambar laga huaa hai. Mujhe 1 battery se chalne wali wheel chair ki jarurat hai, agar ho dake to dila dete. Mai janta hu ki sirf kanun banane se nahi hota, sabko apni jimmedari nibhani hogi. Mujhe Pm kisan samman nidhi milta hai, mujhe 25 dismil jamin hai, phir bhi mera or meri bidhwa maa ka naam kat diya gaya. Garib बच्चों की padhai ke liye kuchh kijiye mai khud paise ki kami ke karan Ba tak padh paya,Teacher banne ka shauk tha par Deled B ed nahi kar paya, kripaya sikksha ko puri tarah free kar dijiye, tab hi des acchcha ban payega, Sarkari hospital me bhi dr sahi se rep
1 month 4 weeks ago
अत्यंत आवश्यक आणि महत्वाची गोष्ट
आपल्या देशाच्या हिमालयाकडील बाजूस व सीमेपलीकडून येणाऱ्या प्रत्येक नदीच्या पात्राप्रमाणे जेथे जेथे शक्य होईल तेथे तेथे जागा उपलब्ध होत असेल त्या त्या प्रमाणात मोठ मोठी धरणं बांधावीत यांची तटबंदी गरजे प्रमाणे 50 ते 60 मीटर खोल जमिनीत RCC गर्डर टाकून RCC चेच उभ्या आडव्या बरोबरच क्रिस क्रॉस, झिग झॅक अशा मजबूत शिगा वापरून कठडे म्हणजे भिंती असाव्यात तर त्यांची रुंदी गरजे प्रमाणे 25 ते 30 मीटर अशी दणकट स्वरूपाची असावी त्यांवर वाहतूकही करता येऊ शकेल आणि त्याचं पाण्याच्या प्रवाहाचा सुयोग्य वापर करून उपलब्ध जागे प्रमाणे लहान मोठे जलविद्युत प्रकल्प उभारावेत नदीचे पात्र गाळ काढून खोल करावं नंतर पुढे नदीच्या पात्रांत जमा होणारं पाणी गरजेप्रमाणे पूर्व, पश्चिम, मध्य उत्तर किंवा दक्षिणेस पाण्याची कमतरता असलेल्या कोरड्या प्रदेशांत वाहून नेण्याची व्यवस्था व्हावी या नदीच्या दोन्ही किनाऱ्यांच्या बाजूस वेगानं येणारा पाणी प्रवाह अडवेल म्हणजेच त्याचा सहजरीत्या सामना करू शकतील अशा मजबूत RCC च्याच उभ्या आडव्या बरोबरच क्रिस क्रॉस, झिग झॅक -
उर्वरित भाग दोन मध्ये -
1 month 4 weeks ago
Hon’ble PM Narendra Modi ji,
As a youth of India, I created Sach Ki Hunkar "The Story of a Changing Bharat" to document India’s transformation through facts and data.
12 SAAL · 12 KAAM BEMISAAL 🇮🇳
sachkihunkar.com