Home | MyGov

Accessibility
ऐक्सेसिबिलिटी टूल
कलर एडजस्टमेंट
टेक्स्ट साइज़
नेविगेशन एडजस्टमेंट

व्यापक शिक्षा – नीतिशास्त्र, शारीरिक शिक्षा, कला और शिल्प, जीवन कौशल

Comprehensive Education – Ethics, Physical Education, Arts & Crafts, Life Skills
आरंभ करने की तिथि :
Jan 22, 2015
अंतिम तिथि :
Nov 01, 2015
00:00 AM IST (GMT +5.30 Hrs)
प्रस्तुतियाँ समाप्त हो चुके

हमारे छात्रों को समग्र विकास की जरूरत है जिसे केवल सूचना और अनुदेशन ...

हमारे छात्रों को समग्र विकास की जरूरत है जिसे केवल सूचना और अनुदेशन के माध्यम से अर्जित नहीं किया जा सकता। ज्ञान को मूल्यों, नैतिकता, कला का रसास्वादन, शारीरिक शिक्षा, खेल-कूद और जीवन कौशलों के सुग्राहीकरण की आवश्यकता है। यह प्रकरण खेलकूद - एकीकरण, शारीरिक शिक्षा, कला और शिल्प‍, जीविका के लिए कार्यात्मक कौशलों तथा स्कूल पाठ्यचर्या में मूल्यवान शिक्षा के ठोस तरीकों और साधनों के लिए सुझाव आमंत्रित करता है।

948 सबमिशन दिखा रहा है
mh.pun.185699
mh.pun.185699 9 साल 9 महीने पहले

वरील विषयांसाठी स्वतंञ अध्यापकाची नेमणूक करण्यात यावी॰

mh.hin.175807
mh.hin.175807 9 साल 9 महीने पहले

कला,कार्यानुभव व शा शिक्षण साठी स्वतंत्र पाठ्यपुस्तके असायला हवीच ,त्यात सध्याच्या काळातील आर्थिक गरजेचे विषयांवर माहिती असावी
जसे व्यवसाय शिक्षण ,आधूनिक शेती मधील नर्सरी उद्योग ,पाॅली हाऊस ,संगणक,मोबाईल दुरूस्ती असे विषयांवर भर असावा
कार्यानुभवात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेती भेटी,शाळेत बागबगीचा असे विषय हवेत
शालेय क्रिडा स्पर्धा आयोजित करायला पाहिजेत

mygov_144623158717715331
sachin vitthalrao shelke
sachin vitthalrao shelke 9 साल 9 महीने पहले

कला,कार्यानुभव व शा शिक्षण साठी स्वतंत्र पाठ्यपुस्तके असायला हवीच ,त्यात सध्याच्या काळातील आर्थिक गरजेचे विषयांवर माहिती असावी
जसे व्यवसाय शिक्षण ,आधूनिक शेती मधील नर्सरी उद्योग ,पाॅली हाऊस ,संगणक,मोबाईल दुरूस्ती असे विषयांवर भर असावा
कार्यानुभवात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेती भेटी,शाळेत बागबगीचा असे विषय हवेत
शालेय क्रिडा स्पर्धा आयोजित करायला पाहिजेत
कुशल कारागीर यांच्या भेटी
संगीताचे ज्ञान असलेल्या शिक्षकांकडे असे विषय अध्यापनासाठी द्यावे

mh.aur.170391
mh.aur.170391 9 साल 9 महीने पहले

प्रशिक्षित कला क्रीडा व शारिरीक शिक्षण शिक्षक नियुक्त करावेत. इतर विषयात या प्रकारचे पाठ असावेत .

tips | Keyboard