zppsgureghar
10 साल 5 महीने पहले
.व्यवसाय शिक्षणासाठी लागणारी सुविधा व साधने शासनाने शाळेला पुरवली पाहिजेत .
2.प्रशिक्षित शिक्षकांची नेमणूक करावी .
3.स्थानिक कलाकारांची मदत घेणे.
4.व्यावसायिक शिक्षण बेसिक असावे परंतु मुलभूत संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे आहे.
पसंद
(0)
नापसन्द
(0)
जवाब दो
स्पैम की रिपोर्ट करें
