Home | MyGov

Accessibility
ऐक्सेसिबिलिटी टूल
कलर एडजस्टमेंट
टेक्स्ट साइज़
नेविगेशन एडजस्टमेंट

स्कूल मानक, स्‍कूल आकलन और स्कूल प्रबंधन पद्धतियां

School standards, School assessment and School Management systems
आरंभ करने की तिथि :
Jan 22, 2015
अंतिम तिथि :
Nov 01, 2015
00:00 AM IST (GMT +5.30 Hrs)
प्रस्तुतियाँ समाप्त हो चुके

स्कूलों के कार्यकरण के सभी पहलुओं जैसे कि शैक्षिक और सह-शैक्षिक ...

स्कूलों के कार्यकरण के सभी पहलुओं जैसे कि शैक्षिक और सह-शैक्षिक क्षेत्र, भौतिक ढांचा, संकाय प्रबंध, स्कूल नेतृत्व, अधिगम परिणाम और छात्रों तथा उनके माता-पिता/सरंक्षकों की संतुष्टि को शामिल करने के लिए स्कूल गुणवत्ता आकलन और प्रत्याायन पद्धति बनाने की आवश्यकता है। आदेशात्मकता और समझाने-बुझाने के बीच संतुलन बनाकर स्कूलों अभिशासन का बेहतर ढांचा, प्रबंधन के बेहतर तौर-तरीकों के लिए जिला तथा ब्लॉक स्तर के शिक्षा अधिकारियों प्रधान अध्यापकों को प्रशिक्षण, स्कू्लों के निष्पादन की बेहतर निगरानी और सहायता के लिए आंकड़ों का उपयोग और सामुदायिक संसाधन जुटाना तथा स्कूलों के निष्पादन ने सुधार के प्रयास/वर्तमान अनुभव क्या है और ठोस परिणाम प्राप्त करने के लिए इन्हें किस प्रकार बेहतर बनाया जा सकता है।

1108 सबमिशन दिखा रहा है
mh.pun.185756@gov.in
PETH PUNE 9 साल 8 महीने पहले

पालकांचा जास्तीतजास्त सहभाग वाढविणे.परिक्षा कठोर पद्धतीने घेतली पाहिजे. माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करुन शालेय गुणवत्तेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात यावे.शाळेमध्ये शैक्षणिक व अशैक्षणिक उपक्रम घेण्यात यावे.

mh.pun.185761@gov.in
PRAYAGDHAM PUNE 9 साल 8 महीने पहले

अध्यापकांची सकारात्मकता वाढविणे.पालक सभा,ओपन डे ,शाळेसाठी एक दिवस सामाजिक कामात माझा सहभाग,माजी विद्यार्थी मेळावा असे उपक्रम राबविल्यास समाज सहभागआणि सुसंवाद वाढेल. गुणवत्ता ही जरी शैक्षणिक संकल्पना असली तरी ती मिळवण्यासाठी अन्य अशैक्षणिक घटकांचा सहभाग असणे गरजेच आहे.

mh.pun.4871@gov.in
INDAPUR PUNE 9 साल 8 महीने पहले

प्रदीप गुरव गटशिक्षणाधिकारी इंदापूर
शाळा व्यवस्थापन समिती च्या सदस्यांना प्रशिक्षणाची गरज आहे.

mh.pun.185656@gov.in
LINGALI PUNE 9 साल 8 महीने पहले

1.शालेय गुणवत्ता तपासणीच्या दृष्टीने शाळा प्रशासन व व्यवस्थापन समिती दक्ष अाहे.
2.शिक्षकांच्यावर इतर घटकांचा जास्त हस्तक्षेप झाल्यास त्याचा परिणाम एकूण प्रकियेवर होईल.
3.शिक्षकांच्या स्वातंत्र्यावर गदा येईल.

mh.pun.185656@gov.in
LINGALI PUNE 9 साल 8 महीने पहले

समितींचे प्रबोधन करणे.सकारात्मकता वाढविणे.पालक सभा ,ओपन डे ,शाळेसाठी एक दिवस सामाजिक कामात माझा सहभाग ,माजी विद्यार्थी मेळावा असे उपक्रम राबविल्यास समाज सहभाग वाढेल. शिवाय गुणवत्तेत वाढ होउु शकत नाही.शाळा तपासणी करण्यासाठी पूर्वीची कठोर तपासणी पद्धती वापरण्याची गरज नाही.फक्त तपासणी अगोदर किमान दोन महिने संबंधित शाळेला आगाऊ सूचना द्यावी..शिक्षक वेळेवर येतात का नाही ते बघण्याची जबाबदारी त्यांची असावी.शाळा तपासणी करण्यासाठी पूर्वीची कठोर तपासणी पद्धती वापरण्याची गरज नाही.

mh.pun.185656@gov.in
LINGALI PUNE 9 साल 8 महीने पहले

पत्येक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे.या समितीचे शाळेवर थोडेफार नियंत्रण असावे.पण आर्थिक बाबतीत सर्व अधिकार मुख्याध्यापाकानांच असावेत.शिक्षक वेळेवर येतात का नाही ते बघण्याची जबाबदारी त्यांची असावी.शाळा तपासणी करण्यासाठी पूर्वीची कठोर तपासणी पद्धती वापरण्याची गरज नाही.फक्त तपासणी अगोदर किमान दोन महिने संबंधित शाळेला आगाऊ सूचना द्यावी.

mh.pun.185756@gov.in
PETH PUNE 9 साल 8 महीने पहले

शालेय व्यवस्थापनामध्ये समजाच्या सहभाग वाढवावा.स्थानिक स्वराज्य संस्था यांना शालेय व्यवस्थापनामध्ये योग्य भुमिका.निभवावी.माजी विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमात सहभाग वाढवुन विद्यार्थाना मार्गदर्शन करणे.

mh.pun.185756@gov.in
PETH PUNE 9 साल 8 महीने पहले

शालेय व्यवस्थापनामध्ये समजाच्या सहभाग वाढवावा.स्थानिक स्वराज्य संस्था यांना शालेय व्यवस्थापनामध्ये योग्य भुमिका.निभवावी.माजी विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमात सहभाग वाढवुन विद्यार्थाना मार्गदर्शन करणे.

tips | Keyboard