प्रारंभ तिथि
28/08/2026 - 18:00
अंतिम तिथि
04/09/2026 - 23:45
Time zone: IST (GMT +5.30 Hrs)
बंद सबमिशन
निर्मित:
29/08/2026
20
Total Comments
10
Users Participated
Tune in to 137th Episode of Mann Ki Baat by Prime Minister Narendra Modi on 30th August 2026
2 months ago
Crime offenders are just don't care about police , because police settle with them
2 months ago
In the e Prescriptions ( templates are ready ) era , doctors even not changing sex i.e., male tag for female patient
2 months ago
Himalayan catastrophe further waiting to happen for HP, Uttarakhand , UP and Bihar
2 months ago
Nature is ultimate king. Humans never realize it
2 months ago
Corruption in private sector also in exponential manner because of job loss fear
2 months ago
Everywhere AI spoiling right from school students ( home work ) to Phd scholars ( thesis )
2 months ago
Suggestion to raise “Revenue” for expanding “Health Care” Facilities
(0.2 MB)
2 months ago
आइए सकारात्मक सोच बनाए रखें। पढ़ाई के अलावा, खेल एक महत्वपूर्ण गतिविधि है जो हमारे शरीर और मन को परिवार, समाज और राष्ट्र के लिए सकारात्मक योगदान देने हेतु पूरी तरह से सक्रिय रखती है। माता-पिता और शिक्षकों को छात्रों को खेल और अन्य पाठ्येतर गतिविधियों में पर्याप्त समय और ऊर्जा देने के लिए प्रोत्साहित करना चाहिए। माता-पिता और छात्रों/युवाओं को एक संघ बनाना चाहिए जिसकी देखरेख शिक्षकों, जिला स्तरीय और राष्ट्रीय सलाहकारों द्वारा की जा सके। जहां आवश्यक हो, छात्रों को सोशल मीडिया से दूर रखें और प्रत्येक मामले में इसके नुकसानों को स्पष्ट करें। एक विद्यार्थी शिक्षक को इसके उदाहरण देने दें।
2 months ago
आदरणीय प्रधानमंत्री जी, प्रणाम!
मेरा नाम कोमल है और मैं 9 साल की हूँ। मैं एक सिलियक वॉरियर हूँ। मुझे ग्लूटेन वाली चीजें खाने से मना है, इसलिए मैं आम बच्चों की तरह हर चीज नहीं खा सकती।
कल आपकी 'मन की बात' है। मैं चाहती हूँ कि आप देश के सभी लोगों को बताएं कि सिलियक बीमारी क्या होती है, ताकि स्कूल और बाहर सभी लोग हमारे जैसी सेहत वाले बच्चों की परेशानियों को समझ सकें।
#MannKiBaat #CeliacWarrior
2 months ago
Lets continue to be positive and positive minded. Apart from studies, sports is an important activity to keep our body and minds fully engaed for positive contribution to our family society and the nation Parents and teachers must be encourged to encourage students from give sufficient time and energy in the field of sports and other extra curricular activities Both parents and students/youth must form a union that can be taken care by teachers and district level and national advisors Keep away social media from students wherever it is necessary by pointing out disadvantages onn case to case basis Let a student teacher give examples of the same
2 months 1 week ago
सन्माननिय व आदरणीय पंतप्रधान साहेब, इतर मंत्री गण व संबंधित अधिकारी वर्ग,सादर नमस्कार,
मी मागील जवळ जवळ साडेसहा वर्षांपासून पेंशन वाढवा वाढवा म्हणून वैयक्तिक पातळीवर आपल्या सरकारच्या PMO, EPFO, PG, बजेट सूचना, मन की बात वगैरे वगैरे अशा पोर्टलवर तक्रारी करीत विचारणा करीत आहे, अनेक उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या मेल वर मेल पाठवूनही ते पण उत्तरं देत नाहीत एकूण काय माझ्या पदरी सरकारकडून नकार घंटाच वाजविली जात आहे,
आता एक वेगळी विनंती करतो की आम्हां समस्त म्हणजे सर्वच्या सर्व जवळ जवळ ऐंशी लाख पेंशनरांना EPS1995/2026 च्या नावानं एक वेगळं विशेष निशुल्क वृद्धाश्रम काढावं यात पती, पत्नी व जर अवलंबून असल्यास इतर मुलांना तेथे राहणं, जेवण खाण, औषधोपचार मिळेल असं हॉस्पिटल, मोकळ्या वातावरणांत थोड्याशा मनोरंजन सोई वगैरे वगैरे आणि सर्वांना सन्मानानं जगता येईल अशी व्यवस्था करता येईल का आणि ती शक्यतो त्यांच्या सध्याच्या वास्तव्य असलेल्या जवळपासच असावं यांवर विचार करावा ही नम्र विनंती
आपला विश्वासू
अभय वैद्य,
2 months 1 week ago
शैक्षणिक घोटाळे भाग सात -
यांत कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही तरीही कोणाला त्रास होत असेल तर मी आधीच क्षमा मागतो पण हे वास्तव आहे आणि हे स्विकारायलाच हवं असं माझं वैयक्तिक मत आहे🙏
वंदेमातरम,🇮🇳
जय हिंद,🇮🇳
जय महाराष्ट्र🇮🇳
2 months 1 week ago
शैक्षणिक घोटाळे भाग सहा -
हे तत्काळ समजतं AI वगैरे अशा प्रगत शास्त्रांमुळे तर अधिक सुलभ होऊ शकतं, आपल्या छोट्याशा वाटणाऱ्या कृती मूळे आपलं किंवा आपल्या बरोबरच आपल्या कुटुंबाचं, इतरांचं भविष्य धोक्यात येऊ शकतं का असा सारासार विचार करावा मगच हे आपल्या सर्वांच्या लक्षांत येईल की जे घडतंय ते बरोबर आहे की नाही आणि त्यांवर निर्णय कोणता घ्यावा ते समजून घेण्याइतपत आपण नक्कीच तरबेज आहोत
हल्ली लहान मोठे निर्ढावलेले क्लासेस वाले तर गल्लो गल्ली झालेत ते काही वेळा बड्या धेंडांच्या पाठिंब्यानं गडबड गोंधळ करीत असतात व ते आपापसात एकच आहेत हेही ध्यानांत ठेवावं
पालकांकडून लाखोंच्या लाखो फी जमा करून यांत असलेले दृश्य अदृश्य सर्वजणं ते आपापसांत वाटून घेतात आणि आपल्याला ते अजिबात समजतच नाही किंबहुदा आपण याचा विचारच करत नाही
मुलांचंही तसंच होतं हातात प्रश्न व उत्तरं दोन्ही मिळाल्यांवर मार्क मिळणारच अन त्याची किंमतही तेव्हढ्या मर्यादित कालावधी पुरतीच असते पण नंतर आयुष्यात जेथे प्रत्यक्षात डोकं वापरायचंय तेथे पन्नास, साठ, सत्तर वालेच पुढे असतात हे वास्तव आहे यांवरही कोणाचं दुमत नसेल
उर्वरित सात मध्ये-
2 months 1 week ago
शैक्षणिक घोटाळे भाग पाच -
अशा समस्त देश सेवेस वाहून घेतलेल्या मंडळींबद्दलही वाईट, घाणेरड्या, अर्वाच्य शिव्या देणं त्यांना विनाकारण दोष देत बसणं असं अयोग्य वर्तन होऊ देऊ नये, देशाच्या विरोधात काही होतंय का, कोणी विघातक किंवा घुसखोर मंडळी, समाज कंटक येथे आंदोलनाच्या पाठीमागून आपल्यावरच वार करीत आहेत का किंवा परकीय शक्ती तर यांत नाहीत ना हा विचार प्रथम करावा, त्याची सखोल माहीती घेऊन म्हणजे ते पूर्णपणे जाणून घ्यावं, यांत आपल्या देशाचं हित पहाणं अत्यंत महत्वाचं आहे, पण यांत आपलं नुकसान होतंय की उद्या होऊ शकतं हे प्रत्येकानेच पडद्यामागचं अदृश्य पण सत्य जरा डोळ्यांत तेल घालून पहावं, आपली प्रगती इतर शेजारील देशच काय तर जगातील कोणत्याही देशाला क्लेशकारकच वाटणार आपल्याला मागे खेचण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात हेही ध्यानांत ठेवावं,
आपल्या देशाची गतिमान प्रगती झाली तरच आपली उन्नती नक्की होईल, सध्या इंटरनेटच्या जमान्यात आपण कोठे कोठे जातो, काय काय करतो, कोणाबरोबर काय बोलतो, आपल्याला कोणाकडून काय MSG येतात तसेच आपल्याकडून इतरांना कसे किती जातात
शैक्षणिक घोटाळे उर्वरित भाग सहा मध्ये -
2 months 1 week ago
Hon'ble PM Modi Ji,
As per an earlier notification issued by Ministry of Personnel, Public Grievances & Pensions, Govt of India, central govt Pensioners aged 80 years and above are eligible for the enhanced pension (ranging between 20% and 100%). However, the govt is yet to introduce the same in case of Bank Employees as also the RBI (which is fully owned by the Central Government). Sir, Kindly impress upon the MoF/Ministry of Personnel, Public Grievances and Pension, to issue necessary instructions to take both the Bank Employees and the RBI Pensioners/Family Pensioners too on board. Sir, Your honour's such a goodwill gesture shall be highly appreciated by them. Thanks and Warmest Regards
2 months 1 week ago
शैक्षणिक घोटाळे भाग चार -
होत असलेली प्रगती, याकडेही नजर टाकावी अर्थात काही जणांच्या ते पचनी पडत नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे तो त्यांचा हक्कही आहे, 🙏
सर्व बाबतीत मर्यादित असं कोणालाही बोलणं, विरोध, आंदोलनं करण्याचा अधिकार आहे तरुणाईत रग, मस्ती, ताठा तो जरा जास्तच असतो हे माझ्यासह प्रत्येकानेच त्या त्यावयांत अनुभवलं आहे ते त्या वयात असतंच पण त्याचा गैरवापर होऊ देऊ नये, आपण एखाद्या आंदोलनाला मदत करतो किंवा त्यांत सहभागी होतो पण तो का, कोणाला, कशासाठी, योग्य की अयोग्य, कोणत्याही धर्माच्या किंवा त्यांच्या समाजकार्य करणाऱ्या संस्था, जागतिक पातळीवर असणारे आपले वरिष्ठ पातळीवरील सरकार मधील पदाधिकारी, न्यायालयं, सुरक्षा यंत्रणा, त्यांची कार्यालयं, निवासस्थानं वगैरे वगैरे व तेथील अनेक रस्ते हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणजे प्रवेश करण्यास मनाई असते तेथे कोणीही परवानगी शिवाय जाऊ शकत नाही आणि जराशी जरी संशयित हालचाल दिसली तर तेथील सुरक्षा व्यवस्थेला आपल्याला अटक करणेच काय तर गोळ्या घालून ठार मारण्याचा चौवीस तास आदेशही दिलेला असतो,
उर्वरित शैक्षणिक घोटाळे भाग पाच मध्ये -
2 months 1 week ago
शैक्षणिक घोटाळे भाग तीन -
अशा व्यक्तींस दोष देणे उचित वाटत नाही याउलट यामध्ये पेपर विकणारे व विकत घेणारे दोघेही तितकेच दोषी आहेत,🙏👍
उलट हल्ली शिक्षणात बऱ्याच प्रमाणांत सुयोग्य दिशेनं चांगला आमूलाग्र बदल घडत आहे, काही गरज नसलेले धडे होते त्याऐवजी नविन बदल करून आपल्या भारतीय लढवय्ये, आपली संस्कृती, व्यावहारीक सकारात्मक दृष्टोकोन वगैरे वगैरे खूपच फरक दिसतोय हेही जरूर पहावं, 🙏
याबरोबरच आपल्या देशाच्या लोकसंख्येच्या प्रमाणांत रोजच्या जीवनातील अन्न, धान्य, वीज, पाणी, औषधोपचार, रेल्वे, रस्ते, पूल, परिवहन अशा मूलभूत गरजा, अत्यंत निकड असलेल्या सर्व पायाभूत सुखसोई, देशाची चारी बाजूनं आणि आंतरिक सुरक्षा, त्यांतील नवनवीन सुरक्षा प्रणाली, बेरोजगारींवर आपलं आपण म्हणजे स्वतःसाठी स्वतःच उद्योग धंदे निर्माण करून आपल्या बरोबर इतरांनाही विकसित करणं, आपलं इतरांवरील अवलंबित्व कमीत कमी कसं करता येईल असे विचार, इतकी वर्ष आपण अशा विकासाच्या बाबतीत कोठे होतो व आज कोठे आहोत, अर्थात यासर्व गोष्टी देशाच्या आंतील व बाहेरील विद्रोही शक्ती यांचे बरोबरचे संबंध न तोडता मजबूत करत
उर्वरित भाग चार मध्ये -
2 months 1 week ago
शैक्षणिक घोटाळे भाग दोन -
एक प्रकारे मानवी जीवनाची हत्त्या करणाऱ्या व्यक्ती यांना मृत्यदंडाचीच शिक्षा करण्याचा कठोर कायदा करावा, त्यांची, त्यांच्या नातेवाईकांचीही सर्व संपत्ती त्यांचे स्रोत या सर्वांची सुयोग्य तपासणी करून ती जप्त करून त्यांनाही कठोरात कठोर शिक्षा करावी म्हणजे जेणे करून कोणासही अशी वर्तणूक करणं मनांतच काय पण स्वप्नातही विचार येणार नाहीत अशीच कडक शिक्षा द्यायला हवी, 🙏
सरकारला असं जमत नसेल तर त्यांची संपत्ती जप्त करून त्या सर्वांना शिक्षा म्हणून कायदेशीररित्या जनतेच्या हवाली करणं जनता झोड झोड झोडून मारून टाकील यांवर सुयोग्य अशी जबरदस्त शिक्षा मिळेल असा जरब बसणारा कायदाच करायला हवा व त्याची अंमलबजावणीही काटेकोर पद्धतीनं व्हावी 🙏
सर्वसामान्य जनतेला ही दुष्ट प्रवृत्तीची साखळी असलेली मंडळी चारी बाजूनी घेरत सर्व प्रकारच्या बेड्यांमध्ये अडकवीत लूटमार करीत त्रास देत असतात तरी यांवर प्रत्येकानेच सुयोग्य निर्णय घेणं जास्त उचित होईल🙏
सध्याच्या परिस्थितीत शिक्षकांकडून आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडूनच पेपर फुटी झाली यांत ज्याचा संबंध नाही
उर्वरित शैक्षणिक घोटाळे भाग तीन मध्ये -
2 months 1 week ago
I would like to suggest a voluntary fertility-preservation programme for newly married defence personnel before high-risk operations or deployments. Many young soldiers begin their married lives but may unfortunately lose their lives while protecting the nation before having children. Before deployment, married personnel could be given the voluntary option to preserve and cryopreserve their sperm at an authorised medical facility, with clear written consent regarding its future use. If a soldier loses his life during combat or an operation, his wife could, subject to Indian law, medical regulations and prior consent, have the option of using the preserved sperm through assisted reproduction to have their biological child. Similar fertility-preservation initiatives have been discussed in the U.S. military, including a Pentagon proposal in 2016. I believe India could consider a dedicated, ethical and consent-based programme to provide an additional form of family support to the brave per
2 months 1 week ago
सन्माननिय पंतप्रधान साहेब,
सादर नमस्कार
शैक्षणिक गडबड घोटाळे
हे खरं आहे की असं कदापी घडू नये यामुळे विद्यार्थ्यांच्या बालमनांवर, त्यांच्या पालकांच्याही मनांवर परीणाम, नाहक भीती वगैरे वाटते मग त्यांच्या द्वारे चुकून नको ते निर्णयही घेतले जातात हे त्वरित थांबलंच पाहीजे 👍🙏
यांत अशा समस्त माजलेल्या शैक्षणिक क्षेत्रांतील पैशासाठी हपापलेल्या अधिकाऱ्यांची सर्व संपत्ती सरकारकडे जमा करावी, त्यांनी केलेली चूक ती चूकच आणि त्यांना शिक्षा मिळायलाच हवी,🙏
याबरोबरच त्यांच्या नातेवाईकांची व त्यांच्या संपत्तीचीही सुयोग्य तपासणी करून त्यांच्यावरही कारवाई करून त्यांची संपत्ती जप्त करून त्यांनाही शिक्षा मिळायला हवी, 🙏
यांत जे जे शासकीय, निमशासकीय किंवा खाजगी संस्थांचे अधिकारी, कर्मचारी, राजकीय पक्षांचे नेते (मग ते कोणत्याही पक्षांचे असोत) जे जे असतील ते सर्व तसेच अशा इतर क्षेत्रांतील सुद्धा समस्त विकाऊ, लाचखोर, पैशांसाठी वाटेल ते करण्याची तयारी असणाऱ्या, दिवसाढवळ्या उघड उघड दरोडेखोरी, लूटमारी, वाटमारी,
उर्वरित शैक्षणिक घोटाळे भाग दोन मध्ये -