Home | MyGov

Accessibility
ऐक्सेसिबिलिटी टूल
कलर एडजस्टमेंट
टेक्स्ट साइज़
नेविगेशन एडजस्टमेंट

व्यापक शिक्षा – नीतिशास्त्र, शारीरिक शिक्षा, कला और शिल्प, जीवन कौशल

Comprehensive Education – Ethics, Physical Education, Arts & Crafts, Life Skills
आरंभ करने की तिथि :
Jan 22, 2015
अंतिम तिथि :
Nov 01, 2015
00:00 AM IST (GMT +5.30 Hrs)
प्रस्तुतियाँ समाप्त हो चुके

हमारे छात्रों को समग्र विकास की जरूरत है जिसे केवल सूचना और अनुदेशन ...

हमारे छात्रों को समग्र विकास की जरूरत है जिसे केवल सूचना और अनुदेशन के माध्यम से अर्जित नहीं किया जा सकता। ज्ञान को मूल्यों, नैतिकता, कला का रसास्वादन, शारीरिक शिक्षा, खेल-कूद और जीवन कौशलों के सुग्राहीकरण की आवश्यकता है। यह प्रकरण खेलकूद - एकीकरण, शारीरिक शिक्षा, कला और शिल्प‍, जीविका के लिए कार्यात्मक कौशलों तथा स्कूल पाठ्यचर्या में मूल्यवान शिक्षा के ठोस तरीकों और साधनों के लिए सुझाव आमंत्रित करता है।

948 सबमिशन दिखा रहा है
mh.aur.170341@gov.in
AKOLI WADGAON AURANGABAD 9 साल 8 महीने पहले

सर्व या विषयांना सावत्र विषय समजतात
या विषयांचीकोणी तपासणी करत नाही
हे विषय १०० गुणांचे आहेत . या विषयांकडे वार्षिक नियोजना प्रमाणे लक्ष दिल्यास मूळ विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण होणारच नाही .
या साठी इतर विषयांची व्यापकता थोडी कमी करावी अन्यथा या विषयांमध्ये कौशल्य प्राप्त करण्याची अपेक्षा सोडून द्यावी लागेल

mh.aur.170341@gov.in
AKOLI WADGAON AURANGABAD 9 साल 8 महीने पहले

या विषयांची पुस्तके असावीत व उच्च प्राथमिक शाळेला स्वतंत्र शिक्षक असावेत

mh.aur.170341@gov.in
AKOLI WADGAON AURANGABAD 9 साल 8 महीने पहले

परिसर भेटी,प्रात्यक्षिक,क्रीडा स्पर्धा,विविध
व्यावसायिक, कारखाने,याद्वारे अनुभव देणेचे जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे आहे.स्वतंत्र पाठ्यपुस्तके असायला हवीच ,त्यात सध्याच्या काळातील आर्थिक गरजेचे विषयांवर माहिती असावी जसे व्यवसाय शिक्षण आधूनिक शेती मधील नर्सरी उद्योग ,पाॅली हाऊस ,संगणक,मोबाईल दुरूस्ती असे विषयांवर भर असावा.
2.कार्यानुभवात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेती भेटी,शाळेत बागबगीचा असे विषय हवेत शालेय क्रिडा स्पर्धा आयोजित करायला पाहिजेत.

DEVGONDA LAXMAN KOLI
DEVGONDA LAXMAN KOLI 9 साल 8 महीने पहले

1.कला,शा.शि.,कार्यानुभव या विषयांच्या अभ्यासक्रमाचे प्रभावी नियोजन करून परिसर भेटी,प्रात्यक्षिक,क्रीडा स्पर्धा,विविध
व्यावसायिक, कारखाने,याद्वारे अनुभव देणेचे जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे आहे.

mh.klp.178624@gov.in
KUMBHOJ KOLHAPUR 9 साल 8 महीने पहले

1.कला,कार्यानुभव व शा शिक्षण साठी स्वतंत्र पाठ्यपुस्तके असायला हवीच ,त्यात सध्याच्या काळातील आर्थिक गरजेचे विषयांवर माहिती असावी जसे व्यवसाय शिक्षण आधूनिक शेती मधील नर्सरी उद्योग ,पाॅली हाऊस ,संगणक,मोबाईल दुरूस्ती असे विषयांवर भर असावा.
2.कार्यानुभवात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेती भेटी,शाळेत बागबगीचा असे विषय हवेत शालेय क्रिडा स्पर्धा आयोजित करायला पाहिजेत.

hm zpups hardoli raja
hm zpups hardoli raja 9 साल 8 महीने पहले

subjects like art education, physical education, work experience(life skills), ethics must be considered as MAIN SUBJECTS and NOT secondary subjects. these subjects enable students to create their own career opportunities and help them develop life skills at their own speed. keeping our ancient crafts alive at this era can be easy if these subjects get proper attention.
for physical education, a special teacher and ground should be provided at cluster level, that'll do.

tips | Keyboard